mr_tq/act/02/12.md

429 B

जे शिष्यांची चेष्टा करीत होते त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटले होते?

कांही लोकांनी त्यांची चेष्टा केली व ते द्राक्षरसाने मस्त झाले होते असे त्यांना वाटले [२:१३].