mr_tq/act/02/01.md

8 lines
679 B
Markdown

# कोणत्या यहूदी सणाच्या वेळी सर्व शिष्य एकत्र जमले होते?
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस ह्या दिवशी सर्व शिष्य एकत्र जमले होते [२:१].
# जेंव्हा पवित्र आत्मा घरांत उतरला तेंव्हा शिष्यांनी काय करण्यांस सुरू केले?
शिष्य निरनिराळ्या भाषांमध्ये बोलू लागले [२:४].