mr_tq/act/01/24.md

8 lines
678 B
Markdown

# दोघांपैकी यहूदाचे स्थान कोणी घ्यावे हे प्रेषितांनी कसे ठरविले?
देवाने त्याची निवड त्यांना दाखवावी अशी त्यांनी प्रार्थना केल्यानंतर चिठ्या टाकल्या [१:२४-२६].
# मग कोणाला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यांत आले?
मंत्थियाला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यांत आले [१:२६].