mr_tq/act/01/21.md

715 B

यहूदाच्या नेतेपदी ज्या मनुष्याची नेमणूक होणार होती तो कसा असण्याची आवश्यकता होती?

यहूदाचे नेतेपद घेणारा मनुष्य योहानाच्या बाप्तीस्म्यापासून प्रेषितांबरोबर असावयास पाहिजे होता, आणि तो येशूच्या पुनरुत्थानाचा प्रत्यक्ष साक्षीदार सुद्धा असावयास पाहिजे होता [१:२१-२२].