mr_tq/act/01/20.md

435 B

यहूदाच्या नेतेपदाचे काय होणार असे स्तोत्रसंहिताच्या पुस्तकामध्ये सांगितले होते?

यहूदाचे नेतेपद दुसरा घेईल असे स्तोत्रसंहिताच्या पुस्तकाने सांगितले होते [१:२०].