mr_tq/act/01/17.md

406 B

येशूचा विश्वासघात करण्यासाठी पैसे घेतल्यानंतर यहूदाचे काय झाले?

यहूदाने शेत विकत घेतले, तो पालथा पडल्याने त्याचे पोट, व त्याची सर्व आंतडी बाहर आली [१:१८].