mr_tq/act/01/15.md

354 B

ज्या यहूदाने येशूचा विश्वासघात केला होता त्याच्या जीवनांत काय पूर्ण झाले होते?

यहूदाद्वारे पवित्रशास्त्र वचन पूर्ण झाले होते [१:१६].