mr_tq/act/01/06.md

847 B

राज्याच्या पुनर्स्थापनेबद्दलच्या वेळेविषयी जेंव्हा प्रेषितांना जाणून घ्यावायचे होते, तेंव्हा येशूने त्यांना कसे उत्तर दिले?

येशूने त्यांना सागितले की ते जाणून घेणे त्यांच्याकडे नाही [१:७].

पवित्र आत्म्यापासून त्यांना काय मिळेल असे येशूने प्रेषितांना सांगितले?

प्रेषितांना सामर्थ्य मिळेल असे येशूने सांगितले [१:८].