mr_tq/act/01/01.md

775 B

नव्या करारातील कोणती दोन पुस्तकें लूकाने लिहिली आहेत?

लुकाचे शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्यें ही दोन पुस्तकें लूकाने लिहिली [१:१].

मरण सोसल्यानंतर चाळीस दिवस येशूने काय केले?

येशू जिवंत असा त्याच्या प्रेषितांना प्रकट जाहला आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टीं सांगितल्या [१:३].