mr_tq/2ti/04/10.md

4 lines
520 B
Markdown

# ख्रिस्ताचे प्रकट होणे ज्यांना प्रिय असेल त्या सर्वांना कोणते प्रतिफळ मिळेल असे पौलाने म्हटले?
पौलाने असे म्हटले की ख्रिस्ताचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे अशा सर्वांना नीतिमत्वाचा मुकुट मिळेल.