mr_tq/2ti/02/26.md

333 B

सैतानाने अविश्वासू लोकांबरोबर काय केले आहे?

सैतानाने त्याच्या इच्छेसाठी अविश्वासू लोकांना सापळ्यात अडकविले आणि पकडले आहे.