mr_tq/2ti/02/08.md

1.0 KiB

तीमथ्याला लिहिल्यावर, देवाच्या वचनाचा उपदेश देण्यासाठी पौल का दुख भोगत आहे?

पौल दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुख सोशीत आहे [२:९].

काय बेड्यात नाही असे पौल म्हणतो?

देवाच्या वचनाला बेदी पडलेली नाही [२:९].

पौल ह्या सर्व गोष्टी का धीराने सोसत नाही?

पौल ह्या सर्व गोष्टी निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशुमधीलतारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून धीराने सोसत आहे [२:१०].