mr_tq/2th/01/09.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# जे लोक देवाला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी किती काळ शिक्षा राहील?
जे लोक देवाला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सर्वकाळ शिक्षा राहील [१:९].
# शिक्षा म्हणून जे लोक देवाला ओळखत नाहीत ते कशापासून विभक्त होतील?
जे लोक देवला ओळखत नाहीत ते शिक्षा म्हणून देवाच्या सानिध्यातून विभक्त होतील [१:९].
# जेव्हा ख्रिस्त त्या दिवशी येईल तेव्हा विश्वासणारे काय करतील?
सर्व विश्वासणारे प्रभूला त्या दिवशी येतो पाहून आश्चर्य करतील [१:१०].