mr_tq/2th/01/06.md

795 B

जे लोक विश्वासणाऱ्यावर संकट आणतील त्यांना देव काय करेल?

जे लोक विश्वासणाऱ्यावर संकट आणतील देव त्यांच्यावर स्वर्गातून अग्नीज्वालासहीत संकट आणेल [१:६,८].

विश्वासमाऱ्याची त्यांच्या संकटातून कधी सुटका होईल?

जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गातून प्रगट होईल तेव्हा विश्वासणाऱ्याची सुटका संकटातून होणार [१:७].