mr_tq/2co/13/13.md

509 B

करिंथ येथील पवित्र जनांबरोबर काय असावे अशी पौलाची इच्छा होती?

प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीति, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता त्यांच्याबरोबर सदैव असावी अशी पौलाची इच्छा होती [१३:१४].