mr_tq/2co/12/14.md

858 B

करिंथकरांवर तो भार टाकणार नाही असे पौलाने का म्हटले?

तो त्यांचे जे काही होते ते मागत नव्हता तर ते स्वत: त्याला पाहिजे होते हे दाखविण्यासाठी त्याने असे म्हटले होते [१२:१४].

करिंथ येथील पवित्र जनांसाठी फार आनंदाने पौल काय करणार होता?

तो त्यांच्या जिवासाठी फार आनंदाने खर्च करील आणि स्वत: खर्ची पडेन असे पौलाने म्हटले होते [१२:१५].