mr_tq/2co/12/08.md

964 B

पौलाच्या शरीरातील कांटा काढण्याची त्याने प्रभूला विनंती केली तेंव्हा प्रभूने त्याला काय उत्तर दिले?

प्रभूने त्याला म्हटले, "माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते" [१२:९].

त्याच्या अशक्तपणांत प्रौढी मिरविणे श्रेयस्कर असे असे पौलाने का म्हटले?

ते ह्यासाठी श्रेयस्कर आहे असे पौलाने म्हटले कारण ख्रिस्ताचे सामर्थ्य त्याच्यावर राहू शकेल [१२:९].