mr_tq/2co/11/24.md

1.4 KiB

अशा कोणत्या विशिष्ट संकटांना पौलाने तोंड दिले होते?

पौलाने पांच वेळां यहूद्यांच्या हातून चाळीस फटके खाल्ले, तीन वेळां छड्यांचा मार खाल्ला, त्याला एकवेळा दगड्मार झाला. तीन वेळां त्याचे गलबत फुटले व एक दिवस आणि एक रात्र त्याने समुद्रात काढली. त्याच्यावर नद्यांवरील आलेली संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, त्याच्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे आणि नामधारी खोट्या बंधूंनी आणलेली संकटे. दमिष्काच्या राज्यपालाने आणलेल्या संकटात देखील पौल सांपडला होता [११:२४-२६, ३२].