mr_tq/2co/11/03.md

8 lines
1006 B
Markdown

# करिंथ येथील पवित्र जनांच्या बाबतीत पौलाला कोणती चिंता होती?
त्यांची मनें ख्रिस्ताविषयीचे सरलपण आणि शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे पौलाला भय होते [११:३].
# करिंथ येथील पवित्र जनाची कशांत सहनशीलता होती?
कोणीतरी येऊन त्यांना दुस-या येशूविषयी सांगितले, पौल आणि त्याच्या सोबत्यांनी सांगितलेल्या सुवार्तेपेक्षा एक वेगळी सुवार्ता सांगितली ह्यांत त्यांनी सहनशीलता दाखविली [११:४].