mr_tq/2co/10/13.md

857 B

पौलाच्या प्रतिष्ठा मिरविण्याची मर्यादा कोणती होती?

पौलाने असे म्हटले की त्याला देवाने नेमून दिलेल्या मर्यादेच्या आंतच तो पर्तिष्ठा मिरवितो आणि ती मर्यादा करिंथकारांपर्यंत पोहचली आहे. पौल म्हणतो की ते दुस-याच्या श्रमासंबंधाने आणि दुस-याच्या कार्यक्षेत्रांत अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवीत नव्हता [१०:१३, १५, १६].