mr_tq/2co/10/09.md

522 B

कांही लोक पौल आणि त्यांच्या पत्रांबद्दल काय म्हणत होते?

कांहींचे असे म्हणणे होते की पौलाची पत्रें वजनदार आणि जोरदार होती परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ होती व त्याचे भाषण ऐकण्याजोगे नव्हते [१०:१०].