mr_tq/2co/10/05.md

817 B

पौलाने ज्या शस्त्रांचा उपयोग केल होता त्यांत कसले सामर्थ्य होते?

पौलाने ज्या शस्त्रांचा उपयोग केला होता त्यांत तटबंदी जमीनदोस्त करण्याचे, तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व कांही पाडून टाकून प्रत्येक कल्पना अंकित करून तिल ख्रिस्तापुढे मान वाकाविण्यांस लावण्यांस समर्थ होते [१०:५].