mr_tq/2co/10/01.md

932 B

करिंथ येथील पवित्र जनांकडे पौलाने कोणती विनंती केली?

जेंव्हा तो त्यांच्याकडे येईल तेंव्हा त्यांनी त्याला त्यांच्याशी कडकपणे वागण्यांस प्रवृत्त करू नये पौलाने त्यांना विनंती केली होती [१०:२]. जे लोक असे समजत होते की पौल आणि त्याचे सोबती हे देहस्वभावाने वागत होते ते जर त्याच्या समोर आले तर त्याला त्यांच्याशी कडकपणे वागावे लागेल असे त्याला वाटले [१०:२].