mr_tq/2co/09/12.md

955 B

करिंथ येथील पवित्र जन कशाप्रकारे देवाचे गौरव करीत होते?

ते ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आणि दान देण्याच्या औदार्याबाबत आज्ञाधारक राहून देवाचे गौरव करीत होते [९:१३].

इतर पवित्र जन करिंथ येथील पवित्र जनांबद्दल ते त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असतांना का उत्कंठीत होते?

ते त्यांच्यासाठी ह्याकरिता उत्कंठीत होते कारण देवाची अपार कृपा त्यांच्यावर होती [९:१४].