mr_tq/2co/08/16.md

4 lines
638 B
Markdown

# प? करिंथ येथील पवित्र जनांसाठी पौलाला जी कळकळ होती तीच कळकळ तीताच्या मनांत देवाने घातल्यानंतर त्याने काय केले?
तीताने पौलाची विनंती मान्य केली, आणि त्याबद्दल त्याला कळकळ होती म्हणून तो स्वेच्छेने करिंथकरांच्या पवित्र जनांकडे गेला [८:१६-१७].