mr_tq/2co/08/10.md

382 B

चांगले आणि मान्य काय आहे असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की करिंथ येथील पवित्र जनांसाठी ते कार्य करण्याची उत्सुकता असणे हे चांगले आणि मान्य आहे [८:१२].