mr_tq/2co/08/08.md

521 B

"तुम्ही कृपेच्या कार्यांत समृद्ध असावे" असे पौलाने करिंथ येथील पवित्र जनांना का सांगितले?

दुस-यांच्या आस्थेची तुलना करण्याद्वारे पौलाने त्यांचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी असे म्हटले होते [८:७-८].