mr_tq/2co/08/03.md

4 lines
520 B
Markdown

# संकटाच्या बिकट परीक्षेत आणि मोठ्या गरीबीत असतांना देखील मासेदोनियातील मंडळ्यांनी काय केले होते?
त्यांच्या शक्तीप्रमाणे आणि शक्तीपलीकडेहि त्यांनी पवित्र जनांच्या सेवेसाठी दान दिले होते [८:२-४].