mr_tq/2co/08/01.md

465 B

करिंथ येथील बंधू आणि भगिनींनी काय जाणून घ्यावे अशी पौलाची इच्छा होती?

मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या प्रभूच्या कृपेविषयी त्यांनी जाणून घ्यावे अशी पौलाची इच्छा होती [८:१].