mr_tq/2co/07/15.md

610 B

करिंथ येथील पवित्र जनांविषयी तीताची ममता अधिक का वाढली होती?

करिंथ येथील पवित्र जनांविषयी तीताची ममता अधिक वाढण्याचे कारण म्हणजे करिंथ येथील पवित्र जनांनी त्याचे भीत भीत आणि कांपत कांपत स्वागत केले होते हे त्याला आठवण होती [७:१५].