mr_tq/2co/07/11.md

1.2 KiB

दैवी दु:खाने करिंथ येथील पवित्र जनांमध्ये काय निर्माण केले?

दैवी दु:खाने करिंथ येथील पवित्र जनांमध्ये पश्चात्ताप निर्माण करून ते निर्दोष होते हे प्रमाण पटवून देण्यासाठी दृढ निश्चय निर्माण केला [७:९, ११].

प? पौलाने त्यांचे मागील पत्र करिंथ येथील पवित्र जनांना लिहिण्याचे काय कारण सांगत आहे?

पौलाने म्हटले की पौल आणि त्याच्या सोबत्यांसाठी करिंथ येथील पवित्र जनांना असलेल्या कळकळीची जाणीव त्यांना देवासमक्ष व्हावी म्हणून त्याने त्याचे मागील पत्र लिहिले [७:१२].