mr_tq/2co/07/05.md

854 B

पौल आणि त्याचे सोबती मासेदोनियाला आले तेंव्हा तेथे ते चहूबाजूंनी त्रस्तच होते-बाहेर भांडणतंटे तर आतून भीती अशा वेळी देवाने त्यांचे कसे सांत्वन केल?

तीतच्या येण्याचे, सांत्वनदायी अहवाल जो तीतने करिंथ येथील पवित्र जनांकडून आणला होता की, करिंथकरांचा पौलाविषयी शोक, आस्था अंड दु:ख याद्वारे देवाने त्यांचे सांत्वन केले [७:६-७].