mr_tq/2co/07/02.md

1.3 KiB

करिंथ येथील पवित्र जनांनी पौल आणि त्याच्या सोबत्यांना काय केले पाहिजे अशी पौलाची इच्छा होती?

पौलाची इच्छा होती की त्यांनी "आमचा अंगीकार करावा" [७:२].

करिंथ येथील पवित्र जनांसाठी पौलाने कोणते प्रोत्साहनात्मक शब्दांचा वापर केला होता?

पौलाने करिंथ येथील पवित्र जनाना असे सांगितले की त्यांच्यासाठी पौल आणि त्याच्या सोबत्यांच्या अंत:करणांत त्यांच्यासाठी असे स्थान आहे की ते त्यांच्याबरोबर मरणार आणि जगणार. पौलाने त्यांना हे सुद्धा सांगितले की त्याला त्यांचा फार अभिमान आहे आणि त्यांच्यावर त्याचा विश्वास आहे [७:३-४].