mr_tq/2co/07/01.md

4 lines
433 B
Markdown

# आपण आपल्या स्वत:ला कशापासून शुद्ध केले पाहिजे असे पौल म्हणत आहे?
आपल्या देहाला आणि आत्म्याला अशुद्ध करतात अशा सर्व गोष्टींपासून आपण आपल्यला शुद्ध केले पाहिजे [७:१]