mr_tq/2co/06/17.md

604 B

जे "त्यांच्यातून निघून वेगळे होतील, आणि जे अशुद्ध त्याला शिवणार नाहीत त्यांच्यासाठी प्रभू काय करील असे त्याने सांगितले?

प्रभू असे म्हणतो की तो त्यांना स्वीकारील आणि तो त्यांचा पिता होईल आणि ते त्याचे पुत्र व कन्या होतील [६:१७-१८].