mr_tq/2co/06/14.md

923 B

अविश्वासणा-यांबरोबर करिंथ येथील पवित्र जनांनी संबंध ठेवू नयेत ह्याची काय कारणे पौल देत आहे?

पौल खालील कारणे देत आहे: नीति व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? [६:१४-१६].