mr_tq/2co/06/08.md

419 B

जरी पौल आणि त्याचे सोबती खरे आणि प्रामाणिक होते, तरी त्यांच्यावर कोणता आरोप लावण्यांत आला होता?

ते फसविणारे होते असा त्यांच्यावर आरोप लावण्यांत आला होता [६:८].