mr_tq/2co/04/13.md

8 lines
880 B
Markdown

# ज्याने प्रभू येशूला उठविले त्याच्या समोर कोणाला उठविले जाईल?
ज्याने प्रभू येशूला उठविले त्यांच्या समोर पौल आणि त्याचे सोबती ह्यांना करिंथ येथील पवित्र जनांच्याबरोबर उठविले जाईल [४:१४].
# अनेक लोकांप्रत कृपेला पोहंचविल्याचा परिणाम काय होईल?
अनेक लोकांप्रत कृपा जशी पसरविली जाईल तशी देवाच्या गौरवासाठी आभारप्रदर्शन वाढत जाईल [४:१५].