mr_tq/2co/04/07.md

1021 B

पौल आणि त्याच्या सोबत्यांची संपत्ती मातीच्या भांड्यांत का होती?

सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून पौल आणि त्याच्या सोबत्यांची संपत्ती मातीच्या भांड्यांत होती [४:७].

पौल आणि त्याच्या सोबत्यांनी येशूचे मरण त्यांच्या शरीरांत का वागविले होते?

येशूचे जीवन सुद्धा त्यांच्या शरीरांत प्रगत व्हावे म्हणून त्यांनी येशूचे मरण ह्यासाठी त्यांच्या शरीरांत वागविले [४:१०].