mr_tq/2co/04/03.md

892 B

कोणाच्या ठायी सुवार्ता आच्छादलेली आहे?

उ ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी सुवार्ता आच्छादलेली आहे [४:३].

ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी सुवार्ता का बरे आच्चाडलेली आहे?

ते अशासाठी आच्छादलेले आहे कारण ह्या युगाच्या दैवताने त्यांच्या अविश्वासणा-या आंधळे करून टाकले आहे जेणेकरून ते सुवार्तेच्या प्रकाशास बघ्ण्यांस असमर्थ आहेत [४:४].