mr_tq/2co/03/17.md

8 lines
603 B
Markdown

# प्रभूच्या आत्म्याबरोबर काय उपस्थित आहे?
जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे [३:१७].
# कशामध्ये जे पभूचे वैभव बघत असतांना रुपांतरीत होतात?
ते एका पातळीहून दुस-या पातळी पर्यंत त्याच वैभवशाली सारखेपणामध्ये रुपांतरीत होतात [३:१८].