mr_tq/2co/03/14.md

932 B

जेव्हा कधी जुना करार वाचान्यंत येतो तेंव्हा आजहि इस्राएल लोकांची काय समस्या आहे?

त्यांची मने बंद झालेली आहेत व त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते [३:१५].

इस्राएल लोकांची मने कशी उघडली जातील व त्यांच्या अंत:करणावरील पडदा कसा काढला जाईल?

जेव्हा इस्राएल प्रभूकडे वळेल तेव्हा त्यांची मने उघडली जातील आणि त्यांच्या अंत:करणावरील आच्छादन काढले जाईल [३:१४.१६].