mr_tq/2co/03/04.md

977 B

ख्रिस्ताद्वारे देवाच्या ठायी पौल आणि त्याच्या सोबत्यांचा कोणता भरंवसा ह्तों?

त्यांच्या समर्थतेत त्यांचा भरंवसा नव्हता तर त्यांना देवाने देऊ केलेल्या त्यांच्या अंगच्या पात्रतेत होता [३:४-५].

पौल आणि त्याच्या सोबत्यांना ज्या नव्या कराराचे सेवक होण्यांस समर्थ केले त्याचा आधार काय होता?

तो नवा करार जिवे मारणा-या लेखावर नव्हे तर जीवन देणा-या आत्म्यावर आधारित होता [३:६].