mr_tq/2co/02/16.md

677 B

जे स्वत:च्या स्वार्थासाठी देवाचे वचन विकतात त्यांच्यापेक्षा पौल आणि त्याचे सोबती हे वेगळे कसे होते असे पौल म्हणतो?

पौल आणि त्याचे सोबती हे इतरांपेक्षा वेगळे होते कारण ते देवाच्या द्वारे बोलावे तसे सात्विकतेने देवासमक्ष ख्रिस्ताच्याठायी बोलत होते [२:१७].