mr_tq/2co/02/10.md

4 lines
508 B
Markdown

# ज्याकोणाला करिंथ येथील मंडळीने क्षमा केली आहे त्याला पौलाने ख्रिस्तासमक्ष क्षमा केली आहे हे त्यांना समजणे महत्वाचे का होते?
ते ह्यासाठी की सैतानाचे त्यांच्यावर वर्चस्व होऊ नये म्हणून [२:११].