mr_tq/2co/02/08.md

4 lines
482 B
Markdown

# करिंथ येथील मंडळीस लिहिण्याचे पौलाचे आणखी दुसरे कारण काय होते?
पौलाने ह्यासाठी लिहिले होते की त्यांची परीक्षा पाहावी आणि ते सर्व बाबतीत आज्ञापालन करीत होते किंवा नाही हे बघावे [२:९].