mr_tq/2co/02/03.md

1.2 KiB

मागील पत्रामध्ये जसे पौलाने करिंथ करांच्या मंडळीला लिहिले होते तसे त्याने का लिहिले?

त्याने तसे ह्यासाठी लिहिले की जेंव्हा तो करिंथ मंडळीची भेट घेईल तेंव्हा ज्यांनी त्याला आनंद द्यावयास पाहिजे त्यांनी त्याला दु:ख देऊ नये [२:३].

करिंथ येथील मंडळीला लिहिण्याअगोदर पौलाची मन:स्थिती कशी होती?

तो फार संकटांत आणि मन:स्तापात होता [२:४]

पौलाने करिंथ येथील मंडळीस हे पत्र का लिहिले?

करिंथ मंडळीवर पौलाचे किती अगाध प्रेम आहे त्य त्यांनी ओळखावे म्हणून त्याने हे पत्र त्यांना लिहिले [२:४].