mr_tq/1ti/06/04.md

450 B

कोणत्या प्रकारचा व्यक्ती निरोगी शब्द आणि दैवी शिक्षणास नकार देतो?

जो व्यक्ती निरोगी शब्द आणि दैवी शिक्षणास नकार देतो तो गर्वाने फुगलेले आहे आणि त्याला काहीही समजत नाही.