mr_tq/1ti/06/01.md

380 B

पौल कशाप्रकारे म्हणतो की दासाने आपल्या धन्यांचा आदर केला पाहिजे?

पौलाने म्हटले की दासांनी आपल्या धन्यांस सर्व प्रकारच्या आदरास योग्य मानावे.