mr_tq/1ti/05/19.md

387 B

एखाद्याने वडिलावर आरोप करण्यापूर्वी कोणती अट पूर्ण केली पाहिजे?

जेव्हा कोणी वडिलावर आरोप करतो तेव्हा तेथे दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत.